परिपाठ अँप update करायचे काम सुरु आहे तुमच्या मागणी नुसार पंचांग मध्ये नक्षत्र ऍड करत आहोत ,संध्याकाळ पर्यंत अँप update होईल तरी सर्वांनी संध्याकाळी अँप गूगल प्ले स्टोर वर जाऊन update करावे त्या शिवाय अँप ओपन होणार नाही ,सदर सूचना आपल्या सर्व व्हाट्सअँप ग्रुप वर सर्वांपर्यंत पोहोचवावी
-सागर पतंगे सर
जि.प.प्राथमिक.शाळा तामिने
-सागर पतंगे सर
जि.प.प्राथमिक.शाळा तामिने

0 comments:
Post a Comment