क्षणचित्रे...

तंत्रस्नेही विद्यार्थी


तंत्रस्नेही विद्यार्थी 

संगणक हे आज विविध क्षेत्रा मध्ये विविध प्रकारच्या व्यक्ति समुहाद्व्यारे आणि विविध कार्यासाठी वापरले जाणारे यंत्र आहे . एकविसाव्या शतकात संगणकाने मानवाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत .

थोडक्यात एवढेच संगणकाची माहिती हाताळण्याचि तसेच संग्रहाची , वितार्न्याची क्षमता अफाट आहे . म्हणुन आजच्या माहिती तंत्र ज्ञानाच्या युगात संगणक काळाची गरज बनला आहे

हे महत्व लक्षात घेऊनच

हा आमच्या तासगाव तालुक्याचा एक अतिशय महत्वपूर्ण आगळावेगळा उपक्रम आहे.
ज्या अंतर्गत,-

१.विद्यार्थी स्वतः संगणक साक्षर होणार आहेत.
२.ते स्वतः पेंट,वर्ड,ppt सारख्या साधनाचा प्रभावी वापर करणेस शिकणार आहेत.
3.या साधनांचा वापर ते अध्ययन अध्यापन प्रक्रियेत करणार आहेत.
४.स्वतः e लार्निगसाठी स्वतःची साधने निर्माण करणार आहेत. 
५.भविष्यात गुगल form ,blog निर्मिती ह्या संक्लाप्ना शिकून घेऊन नवनिर्मिती  करण्यास सक्षम होणार आहेत. 
Share on Google Plus

About Sagar patange

0 comments:

Post a Comment

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();