तासगाव
तालुक्यातील शाळासिध्दी उपक्रमात सहभागी 59 शाळातील शिक्षकांची कार्यशाळा आज दि. 11/01/2017
रोजी जि. प. शाळा सावळज नं. 1 येथे पार पडली.
मा. कुडाळकर
साहेब... गटशिक्षणाधिकारी
प स तासगाव
शाळासिध्दी कार्यक्रम महत्त्व..
उपक्रम
स्वरूप व कार्यपध्दती ...
आपल्याला होणारे फायदे ...इ.
बाबत हितगुज केले.
मा. मालोजी
काळे... के. प्र. सावळज
शाळासिध्दी कार्यक्रम कार्यशाळेचा
आढावा घेतला.
श्री
आण्णासाहेब गायकवाड मुख्या.
यमगरवाडी
Google forms भरताना अवलंबवाची पद्धती याबात सविस्तर मार्गदर्शन केले.
श्री वायकर सर धोंडेवाडी
शाळासिध्दी गुणाकन भरणे याबात सविस्तर मार्गदर्शन केले.
श्री विकास पाटील सावळज नं 1
शाळासिध्दी अभिलेखे भरणे याबात सविस्तर मार्गदर्शन केले.


0 comments:
Post a Comment